"पल्लवपुच्छ कोतवाल (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: इवलेसे|Greater Racket-tailed Drongo चित्र:Greater_Racket-tailed_Drongo_045....jpg|इवले...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन nowiki ?
(काही फरक नाही)

११:३९, ९ जून २०१७ ची आवृत्ती

पल्लवपुच्छ कोतवाल या पक्षाला मराठीमध्ये भिंगराज (पु.),भृंगराज (पु.)(भंडारा) घोशा (पु.),मोठा वाणवा (पु.) (ठाणे) पल्लवपुच्छ कोतवाल (पु.) असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Southern Large Racket-tailed Drongo असे म्हणतात.हिंदीमध्ये भंगराज ,भीमराज असे म्हणतात.गुजरातमध्ये भीमराज,भृंगराज असे म्हणतात.तेलगुमध्ये टिक पसल पोली गाडु असे म्हणतात.

Greater Racket-tailed Drongo
Greater Racket-tailed Drongo 045...

ओळख

आकाराने मैनेएवढा शेपटीच्या टोकाची पिसे १२ इंचापर्यंत लांब.डोक्यावर गोल शेंडी.दुभंगलेली शेपटी.शेपटीच्या टोकाला चमच्याच्या आकाराची रॅकेटसारखी दिसणारी दोन पिसे.

वितरण

निवासी जवळजवळ भारतभर.बांगला देश,श्रीलंका,ब्रह्मदेश,अंदमान,तसेच,निकोबार बेटे.

प्रामुख्याने मार्च ते जून या काळात वीण.

निवासस्थाने

सदाहरितपर्णी आणि पानगळीची आर्द्र जंगले.सागवानयुक्त बांबूची वने आणि उजाड गावाचा परिसर.

==संदर्भ==

पक्षिकोष

लेखक:मारुती चितमपल्ली

[[वर्ग:पक्षी]]