"ऑरेलियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३६:
| तळटिपा =
}}
'''ऑरेलियन''' तथा '''लुसियस डॉमिटियस ऑरेलियानस ऑगस्टस''' ([[८ सप्टेंबर]], [[इ.स. २१४]] किंवा २१५ - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर [[इ.स. २७५]]) हा [[इ.स. २७०]] ते २७५ दरम्यान [[रोमन सम्राट]] होता. त्याच्या पाच वर्षांच्या अल्प कारकिर्दीत त्याने अनेक परकीय आक्रमकांचा पराभव केला व पूर्वेकडील पाल्मिरिया व पश्चिमेकडील गॉल ([[फ्रान्स]]) व [[रोमन ब्रिटन|ब्रिटन]] येथील रोमन फुटीरतावाद्यांना नेस्तनाबूत केले. तिसऱ्या शतकात दुर्बळ झालेल्या रोमन साम्राज्यास हे विजय अत्यंत महत्त्वाचे होते व त्यामुळे ऑरेलियनला रेस्टिट्युटर ऑर्बिस ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Restitutor Orbis) म्हणजे 'विश्वाचा पुनर्स्थापक' ही उपाधी देण्यात आली. फ्रान्समधील [[ओर्लेयों]] या शहराचे नामकरण ऑरेलियनवरून करण्यात आले आहे.
{{रोमन सम्राट}}
|