"ऑरेलियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३६:
| तळटिपा =
}}
'''ऑरेलियन''' तथा '''लुसियस डॉमिटियस ऑरेलियानस ऑगस्टस''' ([[८ सप्टेंबर]], [[इ.स. २१४]] किंवा २१५ - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर [[इ.स. २७५]]) हा [[इ.स. २७०]] ते २७५ दरम्यान [[रोमन सम्राट]] होता. त्याच्या पाच वर्षांच्या अल्प कारकिर्दीत त्याने अनेक परकीय आक्रमकांचा पराभव केला व पूर्वेकडील पाल्मिरिया व पश्चिमेकडील गॉल व ब्रिटन येथील्येथील रोमन फुटीरतावाद्यांना नेस्तनाबूत केले. तिसऱ्या शतकात दुर्बळ झालेल्या रोमन साम्राज्यास हे विजय अत्यंत महत्त्वाचे होते व त्यामुळे ऑरेलियनला रेस्टिट्युटर ऑर्बिस ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Restitutor Orbis) म्हणजे 'विश्वाचा पुनर्स्थापक' ही उपाधी देण्यात आली. फ्रान्समधील [[ओर्लेयों]] या शहराचे नामकरण ऑरेलियनवरून करण्यात आले आहे.
 
{{रोमन सम्राट}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑरेलियन" पासून हुडकले