"रोमन ब्रिटानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Roman Empire - Britannia (125 AD).svg|thumb|इ.स. १२५ च्या वेळचा ब्रिटानिया प्रांत]]'''ब्रिटानिया''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: ''Britannia'' व नंतर ''Britanniae'') हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्या]]चा एक [[रोमन प्रांत|प्रांत]] होता. इ.स. ४३ मध्ये रोमनांनी मूळच्या ब्रिटिश लोकांचा पराभव करून [[ग्रेट ब्रिटन]] या बेटाचा दक्षिणेकडील भाग जिंकून घेतला ज्याचे रूपांतर पुढे [[इंग्लंड]] व [[वेल्स]] मध्ये झाले.
{{साचा:रोमन प्रांत (इ.स. ११७)}}