"असिरिया (रोमन प्रांत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Roman Empire Assyria.svg|thumb|इ.स. ११७ च्या वेळचा असिरिया प्रांत]]'''असिरिया''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: ''Assyria'') हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्या]]चा एक [[रोमन प्रांत|प्रांत]] होता. तो केवळ इ.स. ११६ ते ११८ एवढाच काळ टिकला. [[पार्थिया]] या इराणी साम्राज्याचा पराभव करून सम्राट ट्राजानने तो आपल्या साम्राज्यास जोडला. परंतु तेथील जनतेच्या उठावामुळे या प्रांतावर रोमन वर्चस्व प्रस्थापित होऊ शकले नाही. ट्राजानचा उत्तराधिकारी [[हेड्रियान]] याने या प्रांतातून माघार घेतली.
{{साचा:रोमन प्रांत (इ.स. ११७)}}