"असिरिया (रोमन प्रांत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[[File:Roman Empire Assyria.svg|thumb|इ.स. ११७ च्या वेळचा असिरिया प्रांत]]'''असिरिया''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: ''Assyria'') हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्या]]चा एक [[रोमन प्रांत|प्रांत]] होता. तो केवळ इ.स. ११६ ते ११८ एवढाच काळ टिकला. [[पार्थिया]] या इराणी साम्राज्याचा पराभव करून सम्राट ट्राजानने तो आपल्या साम्राज्यास जोडला.
{{साचा:रोमन प्रांत (इ.स. ११७)}}
|