"गोविंदराव टेंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
[[बालगंधर्व|गंधर्वांची]] रंगभूमे सुरुवातीला [[भास्करबुवा बखले]] यांच्या नादमाधुर्याने नटली होती. त्यांच्यानंतर ती परंपरा गोविंदराव टेंब्यांनी सुरू ठेवली. आपल्या पेटीवादनातून गोविंदरावांनी अनेक शास्त्रीय चिजा आणि चालींना स्वरबद्ध केले. त्यातून एक नव्या विश्वाची उभारणी झाली. ’मानापमान’ नाटकातील गीतांना दिलेल्या चाली अजूनही लोकप्रिय आहेत.
 
१७ नोव्हेंबर १९१० रोजी [[नानासहेब जोगळेकर]] यांचे निधन झाल्यानंतर गोविंदराव टेंबे यांनी मानापमान नाटकात धैर्यधराची भूमिका करावी अशी कल्पना पुढे आली. या नाटकाचे संगीत आधीपासून त्यांचेच होते. भूमिकेसाठी गोविंदरावांनी गावयाच्या पदांची तयारी [[भास्करबुवा बखले]] यांनी तर गद्याची तयारी [[काकासब खाडिलकर]] यांनी करून घेतली. आणि २७ फेब्रुवारी १९११ रोजी गोविंदरव [[बाल गंधर्व]] यांच्या समवेत धैर्यधर म्हणून रंगमंचावर उभे राहिले आणि पहिल्या पदालाच त्यांनी चार १वन्स मोअर’ घेतले.
 
==गोविंदराव टेंबे यांचे संगीत लाभलेली नाटके==
* मानापमान