"वॉटर्लू (ऑन्टारियो)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
}}
 
'''वॉटर्लू''' हे [[कॅनडा]] देशाच्या [[ऑन्टारियो]] प्रांतातील एक शहर आहे. हे वॉटर्लू विभागातील सर्वात लहान शहर असून [[किचनर]] शहराच्या शेजारी आहे.
 
किचनर आणि वॉटर्लू यांना "किचनर-वॉटर्लू", "के.डब्ल्यू." किंवा "ट्विन सिटीज्" म्हणून ओळखले जाते. २०१६ मध्ये वॉटर्लूची लोकसंख्या १,०४,९८६ होती.
 
{{विस्तार}}