"आउश्वित्झ छळछावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ३:
'''आउश्वित्झ छळछावणी''' (मराठी लेखनभेद: '''ऑश्विझ छळछावणी''') [[पोलंड]]मधील [[ओश्फिन्चिम]] ह्या शहराजवळ [[नाझी जर्मनी]]ने उभारलेली एक मोठी छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकीय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री उत्पादनासाठी लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे श्रम करण्यास सक्षम होते, अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या कोठडीमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.येथे ११ लाख व्यक्तींना ठार मारले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://en.auschwitz.org.pl/h/index.php?option=com_content&task=view&id=14&Itemid=13&limit=1&limitstart=3 | शीर्षक = ऑश्विझ मेमोरीअल अँड म्युझियम | भाषा = इंग्लिश | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ नोव्हेंबर २०११ }}</ref>
 
=== वैद्यकीय संशोधने ===
 
नाझी डॉक्टरनी युद्धकैदी असलेल्या ज्यूंवर अनेक प्रयोग केले. हे प्रयोग अतिशय भयानक होते.हे प्रयोग माणुसकीला काळिमा फासणारे होते. काहीकाही प्रयोग तर का केले असा प्रश्न निर्माण होतो.
 
== खाऱ्या पाण्याचे प्रयोग ==
नाझीना हे बघायचे होते की, समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते का?