"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
* पुण्याचे गणेश भांगरे यांनी मेघदूतावर आधारित ’आषाढस्य प्रथम दिवसे’ ही ९० मिनिटांची नृत्यनाटिका बसवली केली आहे. या नाटिकेत ४० कलावंत काम करतात.
* चिरंजीत, गिरिजाकुमार माथुर, हंसकुमार तिवारी आदी अनेक हिंदी लेखकांनी रेडियोवर मेघदूतावर आधारित संगीतिका सादर केल्या आहेत. उदयशंकर भट्ट हे रंगमंचावर मेघदूत नावाची एकांकिका करीत.
* पुण्यातील निखिल शेटे यांनी मेघदूताचा नवा अवतार रंगभूमीवर आणला आहे. याचा संगीत दिग्दर्शक जयदीप वैद्य यांनी मेघदूतासाठी डफ, [[पखवाज]], [[मृदंग]], [[व्हायोलीन]], [[सतार]], [[सरोद]], [[सारंगी]] आणि [[जेंबे]] अशा आठ वाद्यांचा उपयोग केला आहे.
 
==समश्लोकी अनुवादाचे नमुने==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले