"अपोलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
'''अपोलो''' किंवा अॅपोलो हा ग्रीक तसेच रोमन संस्कृतीतील एक महत्त्वाचा देव आहे. हा फीबस, लॉक्झिआस इत्यादी नाचांनीही ओळखला जातो. ग्रीक दंतकथेनुसार [[ऑलिंपस पर्वत| ऑलिंपस पर्वतावर]] राहणार्‍या [[बारा ऑलिंपियन दैवते|बारा दैवतांपैकी]] हा एक होता.
 
अॅपोलो हा वडील [[झ्यूस]] अणि आई लीटो यांचा पुत्र आणि आर्ट्मिसचाआर्टेमिसचा भाऊ होता.
 
अॅपोलो हा औषधी, संगीत, धनुर्विद्या, भविष्यकथन, प्रकाश आणि तारुण्य यांचाही देव होय. मेंढ्या-गुरे यांच्या कळपाची कळजी घेणारा देव.
"https://mr.wikipedia.org/wiki/अपोलो" पासून हुडकले