"क्रोनस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{साचा:टायटन (मिथक)}}क्रोनस किंवा क्रोनॉस ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Κρόνος क्रोनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला [[टायटन (मिथकशास्त्र)|टायटन]] देव होता. आद्य बारा टायटनपैकी तो सर्वांत धाकटा होता. आपला पिता युरेनस याला त्याने पदच्युत करून पौराणिक सुवर्णयुगामध्ये जगावर राज्य केले. पुढे त्याचा मुलगा मुलगा [[झ्यूस]] याने त्याचा पराभव केला. रोमन पुराणात त्याला सॅटर्नस (Saturnus) असे म्हटले जाते.
[[File:Rubens saturn.jpg|thumb|left|150px|क्रोनस आपल्या मुलांना खाताना]]
[[File:Saturnus_fig274.png|thumb|क्रोनस आपल्या कोयत्यासोबत]]
[[वर्ग:टायटन (ग्रीक दैवते)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रोनस" पासून हुडकले