"क्रोनस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
नवीन पान: क्रोनस किंवा क्रोनॉस (ग्रीक: Κρόνος क्रोनॉस) हा ग्रीक प...
 
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
क्रोनस किंवा क्रोनॉस ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Κρόνος क्रोनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला [[टायटन (मिथकशास्त्र)|टायटन]] देव होता. आद्य बारा टायटनपैकी तो सर्वांत धाकटा होता. आपला पिता युरेनस याला त्याने पदच्युत करून पौराणिक सुवर्णयुगामध्ये जगावर राज्य केले. पुढे त्याचा मुलगा मुलगा [[झ्यूस]] याने त्याचा पराभव केला. रोमन पुराणात त्याला सॅटर्नस (Saturnus) असे म्हटले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रोनस" पासून हुडकले