"थीया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
नवीन पान: थीया (ग्रीक: Θεία थीया) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ...
 
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{साचा:टायटन (मिथक)}}थीया ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Θεία थीया) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेली [[टायटन (मिथकशास्त्र)|टायटन]] देवता व [[हायपेरिऑन (मिथकशास्त्र)|हायपेरिऑन]]ची बहीण-पत्नी होती. हायपेरिऑन पासून तिला हेलिऑस (सूर्य), सेलीनी (चंद्र) व इऑस (पहाट) ही मुले झाली. थीयाला प्राचीन ग्रीक लोक दृष्टी व स्वच्छ निळ्या आकाशाच्या चमकत्या प्रकाशाचे दैवत मानत असत.
"https://mr.wikipedia.org/wiki/थीया" पासून हुडकले