"विठाबाई नारायणगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Vithabai Bhau Mang Narayangaonkar.jpg|thumb|200px|right|विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर ]]
'''विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर''' (जन्म : इ.स. १९३५; मृत्यू : इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्याकरणार्‍या तमाशासम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात [[पंढरपूर]] येथे झाला.
 
==नाटक==
विठाबाईंच्या जीवनावर [[ओम भूतकर]] यांनी ‘विठा’ हे संगीत नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या पहिल्या सादरीकरणाला [[फिरोदिया करंडक]] स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता. झी नाट्यगौरवमध्ये सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिकही ह्या नाटकाला मिळाले होते. नाटकाचे संगीत आणि दिग्दर्शन शंतनू घुले यांचे असून व्यावसयिक रंगमंचावर हे नाटक ‘हिंदुस्थान थिएटर कंपनी’ करते.