"सारनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २४:
|longd = 83 |longm = 1 |longs = 17 |longEW = E
}}
 
{{बौद्ध पवित्रस्थळे}}
 
'''सारनाथ''' हे [[भारत]] देशाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. सारनाथ उत्तर प्रदेशच्या [[वाराणसी जिल्हा|वाराणसी जिल्ह्यात]] [[वाराणसी]] शहरापासून १३ किमी अंतरावर [[गंगा नदी|गंगा]] व [[गोमती नदी]]ंच्या संगमावर स्थित आहे. सारनाथ येथे भगवान [[गौतम बुद्ध]]ांनी सर्वप्रथम [[धम्म]]चे प्रशिक्षण दिले होते असे मानण्यात येते. सारनाथ, [[बोधगया]], [[लुंबिनी]] व [[कुशीनगर]] ही [[बौद्ध धर्म]]ामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सारनाथ" पासून हुडकले