"लुंबिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २४:
|longd = 83 |longm = 16 |longs = 34 |longEW = E
}}
 
{{बौद्ध पवित्रस्थळे}}
 
'''लुंबिनी''' हे [[नेपाळ]] देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे इ.स. पूर्व ६२३ मध्ये राणी मायादेवीने [[गौतम बुद्ध|सिद्धार्थ गौतमला]] जन्म दिला होता. लुंबिनी नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळ-[[भारत]] सीमेजवळ स्थित असून ते भारताच्या [[गोरखपूर]] शहरापासून ९५ किमी अंतरावर स्थित आहे. लुंबिनी, [[बोधगया]], [[कुशीनगर]] व [[सारनाथ]] ही [[बौद्ध धर्म]]ामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लुंबिनी" पासून हुडकले