"दादोबा पांडुरंग तर्खडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग:प्रार्थना समाज टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
छो
{{विस्तार}}
'''दादोबा पांडुरंग तर्खडकर''' (तथा '''दादोबा पांडुरंग''') ([[९ मे]], [[इ.स. १८१४|१८१४]] - [[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[व्याकरण|व्याकरणकार]], [[लेखक|लेखक]] आणि [[समाजसुधारक|समाजसुधारक]] होते. तसेच ते [[मानवधर्मसभा|मानवधर्मसभा]] आणि [[परमहंससभा|परमहंससभा]] ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्याकरणार्‍या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.
 
==कौटुंबिक माहिती==
 
==शिक्षण==
दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने [[फार्शी|फार्शी]] आणि [[संस्कृत|संस्कृत]] ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना [[मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळी|मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या]] (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल ॲन्डअॅन्ड स्कूल बुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव [[एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट|एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट]] असे करण्यात आलेझाले. १८३५ साली दादोबा त्याच शाळेत "असिस्टंट टीचर" ह्या पदावर कामाला लागले.
 
==मराठी व्याकरण==
१८५० साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्याने [[मेजर थॉमस कॅण्डी|मेजर थॉमस कॅन्डी]], [[कृष्णशास्त्री चिपळूणकर|कृष्णशास्त्री चिपळूणकर]] ह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती [[अमेरिकन मिशन प्रेस|अमेरिकन मिशन प्रेसच्या]] छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.
 
१८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती [[मराठी लघु व्याकरण|मराठी लघु व्याकरण]] ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आव़ृत्त्याआवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.
 
दादोबांच्या मृत्यूपर्यंत [[महाराष्ट्र भाषेचे व्याकरण|महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़]] ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी [[मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका|मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका]] हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.
 
दादोजींचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
 
==आत्मचरित्र==
५५,५९७

संपादने