"डंकर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
दुवा
ओळ २३:
|longd = 2 |longm = 22 |longs = 39 |longEW = E
}}
'''डंकर्क''' ({{lang-fr|Dunkerque}}) हे [[फ्रान्स]]मधील [[इंग्लिश खाडी]]च्या किनाऱ्यावरील एक शहर आहे. डंकर्क फ्रान्सच्या उत्तर भागात [[बेल्जियम]]च्या सीमेपासून १० किमी अंतरावर स्थित आहे. मे १९४० मध्ये [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[नाझी जर्मनी]]ने डंकर्कमध्ये ३ लाखांहून अधिक ब्रिटीश व फ्रेंच सैन्यसैनिकांना काबीजकोंडीत केलेधरले होते. परंतु हे सैन्य ताब्यात घेण्याऐवजी [[ॲडॉल्फ हिटलर]]ने आपल्या लष्कराला थांबण्याचा आदेश दिला. ह्याचायाचा फायदा घेऊन ब्रिटनने हे सर्व सैन्य बोटींमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. ह्या घटनेला [[डंकर्कची सुटका]] असे संबोधले जाते.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/डंकर्क" पासून हुडकले