"अडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Lesser whistling duck1.jpg|thumb|Lesser whistling duck1अडई]]
'''अडई''', अरई किंवा मराल (इंग्लिश:mute swanLesser whistling duck) हा एक पक्षी आहे.
 
==ओळख==
हा [[पक्षी]] बदकापेक्षा लहान असतो . हे [[पक्षी]] लाल रंग चिला व गाद या वनस्पतीनी भरलेल्या तळ्यात थव्यानी राहतात . हे पक्षी उडताना सी सिक अशी सतत शिळ ऐकू येते .
 
==वितरण==
हे पक्षी निवासी आणि भटके , [[पाकिस्तान]] , उत्तर भारत ते दक्षिणकडील [[दख्खन]] येथे आढळतात . पूर्वेकडील मणिपूर आणि बांगला देश येथे असतात . भारतात [[जून]] ते [[ऑक्टोबर]] या काळात वीण करतात.
 
हे पक्षी निवासी आणि भटके , [[पाकिस्तान]] , उत्तर भारत ते दक्षिणकडील [[दख्खन]] येथे आढळतात . पूर्वेकडील मणिपूर आणि बांगला देश येथे असतात . भारतात [[जून]] ते [[ऑक्टोबर]] या काळात वीण करतात.
 
==निवासस्थाने==
झिलानी , [[सरोवर]] , भात शेतीचा प्रदेश
 
झिलानी , [[सरोवर]] , भात शेतीचा प्रदेश
==मोठी अडई==
इंग्रजी मध्ये या पक्षाला large whistling teal असे म्हणतात .
मराठी मध्ये या पक्षाला मोठी अडई असे म्हणतात .
==ओळखण==
 
हा पक्षी आकाराने [[बदक|बदकापेक्षा]] लहान असतो . दिसायला अडई सारखी असते . हीचा रंग तांबूस तपकिरी असून काळी वर्णाची असते मानेच्या माध्येभागी तांबूस पांढरा कंठा असतो . नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
==वितरण==
पाकिस्तान उत्तर भारत , दख्खन मणिपूर आणि बांगला देश निवासस्थाने – मैदानी भागातील झिलानी आणि तळी .
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अडई" पासून हुडकले