"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
==महत्व==
धर्मशास्त्राप्रमाणे सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्व आहे. [[हिंदु]]ंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते.
एकूणच भारतीय समाजाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते. भारतातील व्यवहाराचे म्हणजे कायद्याचे ज्ञान करून घ्यायचे असल्यासही स्मृतींचा अभ्यास आवश्यक आहे. [[इंग्रजी]] अमदानीत आणि सांप्रतच्या न्यायालयात दायभागाचे जे नियम केलेले आहेत, ते प्राचीन धर्मशास्त्रावर आधारलेले आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>
भारतीय समाजाची नीट व्यवस्था लावणे हे स्मृतीकारांचे प्रमुख कार्य होते.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>
 
==स्मृतिग्रंथात मांडलेले विषय==