"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''स्मृति''' किंवा '''स्मृतिग्रंथ''' यांना भारताच्या[[भारत]]ाच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे. धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे. धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे. मनु, याज्ञवल्क्य, शातातप, हारित, देवल, यम, पारशर यांच्या स्मृती विशेष प्रसिद्ध आहेत. या स्मृतींच्या संख्या शंभराहून जास्त आहे.
 
==मुख्य विचार / स्वरूप==
२९,६५६

संपादने