"अलास्का एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ २९:
 
==कार्यप्रणाली==
[[सिअॅटलसिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या कंपनीचे मुख्य ठाणे आहे. याशिवाय [[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[पोर्टलॅंडपोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[अँकोरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे दुय्यम दर्जाचे तळआहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/alaska-airlines.html |शीर्षक=Alaska Airlines flight schedule |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक=29 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> या कंपनीचे अधिकतम उत्पन्न आणि प्रवासी अलास्का बाहेरील असले तरी अलास्का राज्याच्या हवाई वाहतुकीत कंपनीचे महत्वाचे स्थान आहे. कंपनी लहान शहरांपासून तिच्या तळांपर्यंत सेवा पुरविते आणि अलास्का ते अमेरिकेच्या इतर भागात अन्य कंपन्यांपेक्षा जास्त वाहतूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/about-us/newsroom/as-fact-sheet.aspx |शीर्षक=Alaska Airlines company facts |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
नोव्हेंबर २०१४ पर्यंत अलास्का एअरलाईन्समध्ये १२,९९८ कर्मचारी होते. अलास्काच्या वैमानिकांपैकी १,५५० वैमानिकांचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पायलट असोसिएशन करते तर त्यांच्या ३,४०० फ्लाइट अटेंडंटचे प्रतिनिधित्व असोशिएशन ऑफ फ्लाईट अटेंडेंटस करते.
ओळ ४८:
 
==भागीदारी==
अलास्का एअरलाइनन् ३ सगळ्यात मोठ्या विमान संघटनांपैकी कुठल्याही संघटनेची सदस्य नाही आहे. परंतु तिचे [[वन वर्ल्ड]] [[अमेरिकन एरलाइन्स]], [[ब्रिटिश एरवेझ]] आणि [[लॅटॅम]], आणि [[स्कायटीम]]च्या काही सदस्य कंपन्या [[एर फ्रांस]], [[के.एल.एम.]] आणि [[कोरियन एर]] सोबत कर्रा आहेत. [[डेल्टा एरलाइन्स]]शी असलेला करार १९ डिसेंबर २०१७ रोजी संपेल. डेल्टा आता सिअॅटलसिॲटल-टॅकोमा मध्ये अलास्काची सगळ्यात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी आहे. अलास्का एअर ग्रूपचे समभाग २०११ पासून डाऊ-जोन्स ट्रान्सपोर्टेशन अॅव्हरेजमध्येॲव्हरेजमध्ये शामील आहे.
 
{{संदर्भनोंदी}}