"अर्नेस्ट टिल्डेस्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ १:
'''अर्नेस्ट टिल्डेस्ली''' तथा जॉर्ज अर्नेस्ट टिल्डेस्ली (जन्म: वॉर्सली [[लँकेशायर]], [[५ फेब्रुवारी]] [[इ.स. १८८९|१८८९]]; मृत्यू : [[५ मे]] [[इ.स. १९६२|१९६२]]) हा एक इंग्लिश क्रिकेटपटू होता. तो [[जॉनी टिल्डेस्ली]] या क्रिकेटपटूचा धाकटा भाऊ होता. तो लँकेशायर क्रिकेट क्लबचा आघाडीचा फलंदाज होता. लँकेशायरचा सर्वकाळ अत्युच्च धावा गोळा करणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव अद्यापही अबाधित आहे. सन १९२८-२९ दरम्यान अॅशेसॲशेस दौर्‍यावर तो फक्त एकदाच गेला. होम अॅशेसमध्येॲशेसमध्ये मात्र चार वेळा खेळला. त्याने सन १९२१ मध्ये शेवटच्या दोन सामन्यांत फार छान कामगिरी केली. ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये त्याने ७६ धावा काढल्या.
 
कंट्री क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण सन १९०९मध्ये तितके जलद नव्हते. मात्र त्यानंतरची तीन वर्षे तो लँकेशायरमार्फतच खेळला. त्याने ससेक्सविरुद्ध आपले प्रथम शतक झळकवले. सन १९१३मध्ये संघात त्याचे स्थान नक्की झाले. त्या मोसमात तसेच १९१४मध्ये त्याने १००० धावा काढल्या. पहिल्या जागतिक महायुद्धामुळे त्याचे क्रिकेट संपले.