"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
स्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे. धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे. धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे. मनु, याज्ञवल्क्य, शातातप, हारित, देवल देवल, यम, पारशर यांच्या स्मृती विशेष प्रसिद्ध आहेत. शंभरया पेक्षास्मृतींच्या संख्या अधिकशंभराहून स्मृतीजास्त आहेत असे आढळून येतेआहे.
 
==मुख्य विचार / स्वरूप==
निरनिराळ्या संहितातसंहितांत विवाह, त्यांचे प्रकार, पुत्रांचे विविध भेद ,दत्तक पुत्राचे विधान, धन विभाग, दायभाग , श्राद्ध, स्त्रीधन इ. विषयांवरील महत्वाचेमहत्त्वाचे सिद्धांतसिद्धान्त आले आहेत., पण ही सर्व माहिती निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आहे. ती सर्व एकत्रित व व्यवस्थितपणे मांडलेली स्मृतिग्रंथात सापडते. स्मृतिग्रंथ हे धर्मशास्त्र विषयक सिद्धांतांचेसिद्धांतांत्चे भांडार आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>
 
==महत्व==
५५,४६६

संपादने