"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
स्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे.धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे.धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे.
 
== मुख्य विचार / स्वरूप==
निरनिराळ्या संहितात विवाह, त्यांचे प्रकार,पुत्रांचे विविध भेद,दत्तक पुत्राचे विधान धन विभाग, दायभाग , श्राद्ध, स्त्रीधन इ. विषयांवरील महत्वाचे सिद्धांत आले आहेत.
 
{{विस्तार}}