"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४५:
नेपोलियनचे साम्राज्य १८१० व १८११ मध्ये अत्युच्च शिखरावर असल्याचे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात १८०६-१८०९ नंतर दुर्बळ बनले होते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बहुतांश पश्चिम व मध्ये युरोप मैत्रीकरार, मांडलिक देश व पराभूत राष्ट्रे यांच्या रूपाने नेपोलियनच्या ताब्यात असला तरी स्पेन व पोर्तुगालमध्ये त्याची सैन्ये अतिशय वेळखाऊ व खर्चिक अशा [[द्वीपकल्पीय युद्ध|द्वीपकल्पीय युद्धात]] गुंतून पडली होती. सततच्या युद्धांमुळे फ्रान्सची अर्थव्यवस्था, सैन्याचे मनोधैर्य व राजनैतिक पाठिंबा या सर्वांत लक्षणीयरित्या घट झाली होती. परंतु महत्त्वाचे म्हणजे नेपोलियनची स्वतःची शारीरिक व मानसिक स्थिती पूर्वीप्रमाणे राहिली नव्हती. ऐषारामी जीवनशैलीमुळे त्याचे वजन वाढले होते तसेच तो विविध रोगांनी ग्रस्त होता. असे असूनही स्पेनमधील अशांतता वगळता कोणत्याही प्रबळ युरोपीय सत्तेकडे त्याला विरोध करण्याचे धैर्य नव्हते.
 
ऑस्ट्रिया व फ्रान्स यांच्यातील युद्ध शॉनब्रुनच्या तहानुसार समाप्त झाले. या तहातील एक कलम ऑस्ट्रियाकडून पश्चिम गॅलिशिया हा प्रांत पोलंडच्या राज्याला देण्याबाबत होते. रशियाने हे आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात जात असल्याचे ओळखून हा प्रदेश रशियावरील आक्रमणासाठी संभाव्य आरंभ क्षेत्र असल्याचे ठरवले. १८११ साली रशियन सेनाधिकार्यांनी आक्रमक युद्धाचा आराखडा [[डॅन्झिगडान्झिग]] व [[वॉर्सा]] या शहरांवर हल्ला गृउहितगृहित धरून त्यारतयार केला.
 
==व्यूहशास्त्र==