"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४३:
==कारणे==
[[File:Europe 1812 map en.png|thumb|१८१२ सलचे फ्रेंच साम्राज्य]]
नेपोलियनचे साम्राज्य १८१० व १८११ मध्ये अत्युच्च शिखरावर असल्याचे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात १८०६-१८०९ नंतर दुर्बळ बनले होते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बहुतांश पश्चिम व मध्ये युरोप मैत्रीकरार, मांडलिक देश व पराभूत राष्ट्रे यांच्या रूपाने नेपोलियनच्या ताब्यात असला तरी स्पेन व पोर्तुगालमध्ये त्याची सैन्ये अतिशय वेळखाऊ व खर्चिक अशा [[द्वीपकल्पीय युद्ध|द्वीपकल्पीय युद्धात]] गुंतून पडली होती.
 
==व्यूहशास्त्र==