"त्रिपिटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
[[चित्र:Gandhara Buddha (tnm).jpeg|इवलेसे|उजवे|गौतम बुद्ध]]
'''त्रिपिटक''' ([[पाली]] : '''तिपिटक''') हा [[बौद्ध धर्म|बौद्ध]] धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, [[मौर्य]] राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ [[पाली]] भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले.
{{माहितीचौकट बौद्ध शब्दार्थ
|title='''त्रिपिटक'''
|pi=Tipiṭaka
|my={{my|ပိဋကတ် သုံးပုံ}} <br> {{IPA-my|pḭdəɡaʔ θóʊɴbòʊɴ|}}
|si=[[:si:ත්‍රිපිටකය|ත්‍රිපිටකය]]
|sa=त्रिपिटक<br/>Tripiṭaka
|ne=त्रिपिटक
|zh=大藏经
|zh-Latn=Dàzàngjing
|ja=三蔵 (さんぞう)
|ja-Latn=sanzō
|km=ព្រះត្រៃបិដក
|ko=삼장 (三臧)
|ko-Latn=samjang
|th=พระไตรปิฎก
|vi=Tam tạng
|en=Three Baskets
|bn=ত্রিপিটক
|it=Tre canestri
}}
 
== तीन विभाग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिपिटक" पासून हुडकले