"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २५:
}}
{{साचा:मोहिमचौकट नेपोलियनिक युद्धे}}
'''फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास''' २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट [[नेपोलियन]]च्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट [[झार अलेक्झांडर पहिला{{!}}अलेक्झांडर]]ने आपल्या हस्तकांमार्फत [[ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र|ब्रिटन]]शी
ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व [[स्मोलेन्स्क]] येथील [[स्मोलेन्स्कची लढाई (१८१२)|लढाईत]] तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशि नेपोलियनची आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.
|