"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
७ सप्टेंबर रोजी मोस्कोपासून ७० मैल पश्चिमेला असलेल्या [[बोरोदिनो]] या गावी ठाण मांडून बसलेल्या रशियन सैन्यास फ्रेंच सैन्याने अखेर गाठले. यानंतर झालेली [[बोरोदिनोची लढाई|लढाई]] ही तेव्हापर्यतच्या नेपोलियनिक युद्धांमधील सर्वात मोठी एकदिवसीय लढाई होती, ज्यात अडीच लाखांहून अधिक सैनिक लढले व ७०,००० जखमी किंवा ठार झाले. हजारो सैनिक व ४९ सेनानी इतकी मोठी किंअत देऊन फ्रेंचांनी तात्पुरता विजय मिळवला, परंतु रशियन सैन्याने दुसऱ्या दिवशी स्वतःला सोडवून माघार घेण्यात यश मिळवले व आवश्यक असलेला निर्णायक विजय नेपोलियन मिळवू शकला नाही.
 
एका आठवड्यानंतर नेपोलियनने [[मॉस्को]]मध्ये प्रवेश केला. परंतु सम्राटाशी भेट घेण्यास शहरातून कोणतेच शिष्टमंडळ न आल्याने फ्रेंच चक्रावून गेले. रशियनांनी अगोदरच शहर रिकामे केले होते व नगरप्रमुख काउन्ट फ्यॉडॉर रोस्तोपचिन याने मॉस्कोतील अनेक मोक्याच्या ठिकाणी आग लावण्याचे आदेश दिले होते. नेपोलियनची आशा त्याची मोहीम मोठ्या विजयामुळे पूर्ण होईल अशी होती परंतु रणांगणावरील विजयामुळे तो युद्धात विजयी होऊ शकला नाही. मॉस्कोच्या पाडावामुळे अलेक्झांडर तह करणे भाग पडले नाही व फ्रेंचांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे दोन्ही बाजू जाणून होत्या. रशियन सैन्यातील कथित असंतोष व खचणाऱ्या मनोधैर्याच्या खोट्या वार्ता पसरवल्यामुळे नेपोलियन तहाअच्या वाटाघाटी करण्यासाठी मॉस्कोमध्येच थांबला.
[[वर्ग:रशियाचा इतिहास]]