"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
 
रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.
 
७ सप्टेंबर रोजी मोस्कोपासून ७० मैल पश्चिमेला असलेल्या [[बोरोदिनो]] या गावी ठाण मांडून बसलेल्या रशियन सैन्यास फ्रेंच सैन्याने अखेर गाठले. यानंतर झालेली [[बोरोदिनोची लढाई|लढाई]] ही तेव्हापर्यतच्या नेपोलियनिक युद्धांमधील सर्वात मोठी एकदिवसीय लढाई होती, ज्यात अडीच लाखांहून अधिक सैनिक लढले व ७०,००० जखमी किंवा ठार झाले.