"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
{{साचा:मोहिमचौकट नेपोलियनिक युद्धे}}
'''फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास''' २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट [[नेपोलियन]]च्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट [[झार अलेक्झांडर पहिला{{!}}अलेक्झांडर]]ने आपल्या हस्तकांमार्फत [[ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र|ब्रिटन]]शी व्यापारकरणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये '''रशियावरील मोहीम''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Campagne de Russie'') व रशियामध्ये '''१८१२ चे राष्ट्रभक्तिपर युद्ध''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Отечественная война 1812 года, ''Otechestvennaya Voyna 1812 Goda'') या नावांनी ओळखले जाते.
 
ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व [[स्मोलेन्स्क]] येथील [[स्मोलेन्स्कची लढाई (१८१२)|लढाईत]] तसेच अन्य काही किरकोळ लढायांत विजय मिळवले.