"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
}}
{{साचा:मोहिमचौकट नेपोलियनिक युद्धे}}
'''फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास''' २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट [[नेपोलियन]]च्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट [[झार अलेक्झांडर पहिला{{!}}अलेक्झांडर]]ने आपल्या हस्तकांमार्फत [[संयुक्त राजतंत्र|ब्रिटन]]शी व्यापारकरणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते.