"अलास्का एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
 
==कार्यप्रणाली==
या कंपनीचे हब सियाटल[[सिअॅटल-ताकोमाटॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या कंपनीचे मुख्य ठाणे आहे. तसेच तिचेयाशिवाय [[लॉस एंजल्सएंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[पोर्टलॅंड, सॅनआंतरराष्ट्रीय फ्रान्सिस्कोविमानतळ]], अँकोराज[[सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[अँकोरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे दुय्यम दर्जाचे हब आहेततळआहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/alaska-airlines.html |शीर्षक=Alaska Airlines flight schedule |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक=29 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> जरीया कंपनीचे अधिकतम उत्पन्न आणि प्रवासी अलास्का बाहेरील असले तरी अलास्का राज्याच्या हवाई वाहतुकीत कंपनीचे महत्वाचे स्थान आहे. कंपनी लहान शहरांपासून तेतिच्या मोठ्या हब्स लातळांपर्यंत सेवा पुरविते आणि अलास्का ते अमेरिकेच्या इतर भागात, अन्य कुठल्याही कंपनीपेक्षाकंपन्यांपेक्षा जास्त वाहतूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/about-us/newsroom/as-fact-sheet.aspx |शीर्षक=Alaska Airlines company facts |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
नोव्हेंबर २०१४ पर्यंत अलास्का एअरलाईन्समध्ये १२,९९८ कर्मचारी होते. अलास्काच्या पायलटच्या ग्रुपमध्येवैमानिकांपैकी १,५५० पायलटचेवैमानिकांचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पायलट असोसिएशन करते तर त्यांच्या ३,४०० फ्लाईटफ्लाइट अटेंडेंटचेअटेंडंटचे प्रतिनिधित्व असोशिएशन ऑफ फ्लाईट अटेंडेंटस करते.
 
मे २००५ पासून कंपनीचे बॅगेजप्रवासी हँडलिंगचेसामान हाताळायचे काम मेंझिस एविएशनला देण्यात आलेले आहे. यामुळे कंपनीचेकंपनीची अंदाजे १ जवळपासकोटी १३३० मिलियनलाख [[अमेरिकन डॉलर्सचीडॉलर]]ची बचत झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://old.seattletimes.com/html/businesstechnology/2002274683_alaska14.html |शीर्षक= Alaska Airlines outsources 472 baggage-handling jobs |प्रकाशक=old.seattletimes.com |दिनांक=14 May 2005 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
अलास्का एअरलाईनचीएअरलाइन्स अमेरिकेच्या काही भागात माल वाहतुकीचीमालवाहतूक सेवा आहेपुरवते. सर्वात लांबचीलांबचे सेवा त्यांचीउड्डाण अमेरिकेच्या पश्चिमी किनार्यापर्यंतकिनाऱ्यावरील शहरांतून आहे. अलास्काचेअलास्का मालवाहतुकीचेएरलाइन्स मुख्यमालवाहतूक लक्ष्यप्रामुख्याने अलास्का आणि त्याचे उत्तरपश्चिमीवायव्य शेजारीअमेरिकेतील राज्यांवर आहे. अलास्काच्या दक्षिणेला प्रामुख्याने ताज्या अलास्कन समुद्री खाद्द्याची वाहतूक तर उत्तरेला प्रामुख्याने टपालाची वाहतूक होते.
 
अलास्काचे हवाई जाळे अमेरिका, [[कॅनडा]], [[कोस्टा रिका]] आणि मेक्सिकोच्या[[मेक्सिको]]च्या ९२ पेक्षा जास्त शहरात पसरलेले आहे. काही राज्यांमध्ये नामधारीनाममात्र सेवा चालविली जाते, ज्यामध्ये अँकोराज[[अँकोरेज]], अँडाक, [[बॅरो]], कॉर्डोव, फैरबँक्स[[फेरबँक्स]], [[जूनो]], केटचीकं[[केचिकम]], कॉडीयेक[[कोडियाक]], कोटझेबू, [[किंग साल्मोनसामन]], [[नोम]], पृधो[[प्रुडहो बे]] आणि [[सिट्का]] यांचा समावेश ज्यापैकी काही ठिकाणी तर रस्तामार्गाने जाता येत नाही. १९९१ मध्ये सोवियत[[सोवियेत युनियनच्यायुनियन]]च्या विभाजनानंतर कंपनीने रशियाच्या[[रशिया]]च्या पूर्वीपूर्व क्षेत्रातभागात सेवा देण्याससुरू प्रारंभ केलाकेली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nytimes.com/1997/03/30/travel/alaska-airlines-opens-russia-s-wild-east.html?src=pm |शीर्षक=Alaska Airlines Opens Russia's 'Wild East' | प्रकाशक=nytimes.com|दिनांक=30 March 1997 | प्राप्त दिनांक=}}</ref> परंतु १९९८च्या रशियन वित्तीय संकटानंतर त्यांनी सेवा बंद केली.
 
ऐतिहासिकरित्या अलास्का अमेरिकेच्या पश्चिमी किनारपट्टीवरील तसेच अलास्कापर्यंत आणि अलास्काअंतर्गत सेवा पुरविणारी सर्वात मोठी एअरलाईनविमानवाहतूक कंपनी आहे जिची सियाटल, पोर्टलॅंड, सॅन दिएगो मध्ये मजबूत स्थिती आहे. फर्स्ट क्लासप्रथमवर्गात मध्ये प्रवाशांना मोफत जेवण किंवा हलका नाश्ता देण्यात येतो. २००६ मध्ये कंपनीने ‘नॉर्थर्न''नॉर्थर्न बाइट्स’बाइट्स'' नावाची बायविमानत ऑनखाद्यपदार्थ बोर्डविकत देण्याची योजना सुरु केली. ही जीसुविधा अडीच तासांच्या वर प्रवास असलेल्या जवळपास सगळ्याच विमानांमध्ये सुरु करण्यात आली होतीआहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/travel-info/flight-experience/main-cabin/food-and-drink.aspx#fresh |शीर्षक= Inflight food and drinks |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
अलास्का एअरलाईनला,एअरलाइनन्ला वर्ल्ड एअरलाईनएअरलाइन एन्टरटेनमेंट असोशिएशन द्वारा प्रवाशांना विमानात ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारी पहिली कंपनी असल्याचे प्रमाणित करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20080829171146/http:/www.waea.org/ife.htm |शीर्षक=Historical Firsts | प्रकाशक=web.archive.org |दिनांक=29 August 2008 | प्राप्त दिनांक=}}</ref> अलास्काने ऑक्टोबर २००३मध्ये हार्ड ड्राईव असलेला, मागणीप्रमाणे ऑडिओ व्हिडिओची सुविधा देणारा पोर्टेबल उपकरण बसविले
 
अलास्का एअरलाईन्सला मार्च २०१४ मध्ये ‘एअरलाईन[[एरलाइन आय.एफ.इ. सर्विस ऑफ द इअर’इयर]] पुरस्कार मिळाला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://newsroom.alaskaair.com/awards |शीर्षक= Awards - Alaska Airlines |प्रकाशक= newsroom.alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
२००९मध्ये अलास्का एअरलाईन्सने विमानात वाय-फाय सुविधेची चाचणी सुरु केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://splash.alaskasworld.com/Newsroom/ASNews/ASstories/AS_20090226_050547.asp |शीर्षक= Alaska Airlines Trials Satellite-Based Inflight Wireless Internet Service |प्रकाशक=splash.alaskasworld.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> ऑक्टोबर २०१० पासून हळूहळू सगळ्याच विमानात हि सुविधा देण्यात आली.