"पोवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: महानुभाव पोवाडा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''पोवाडा''' हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो.
 
पोवाडे गाणाऱ्यागाणारा कलाकारांस [[शाहीर]] म्हटले जाते. पोवाड्याचा उल्लेख [[ज्ञानेश्वरी]] मध्ये "पवद" असा केलेला आढळतो.
 
मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. यातपोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेऊन गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्दतीनेपद्धतीने गायली जाते. यापोवाड्याची गीत प्रकाराची रचनागीते करणारेरचणार्‍या आणि जेगाणार्‍या गातातलोक त्यांनाकलावंतांना शाहीर असे संबोधले जाते. हा गीत प्रकार अलीकडील काळातील अगदी नजरेसमोरील आहे. त्यात अनेक इतिहासातील घटना प्रकार सामावलेले आहेतम्हणतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.powade.com/|शीर्षक= महाराष्ट्रीयनमहाराष्ट्रीय लोकगीते एक संग्रहण |प्रकाशक=पोवाडे.कॉम |दिनांक=२५ जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==अगदी आद्य पोवाडे==
अलीकडे व्यवसाय म्हणून जे गायक समोर आलेत त्यांना गोंधळी म्हणून ओळखले जाते. अलीकडील स्मरणातील पोवाडा म्हणजे १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझल खाणाचा वध केला त्यावर आधारित अग्निदास यांनी गायला होता. दूसरा स्मरणात राहील असा पोवाडा म्हणजे तुलसीदास यांचा तानाजीने सिंहगड सर केला त्यावेळचा तानाजी मालुसरे वरील केलेला पोवाडा ! शिवाय बाजी पासलकर यांचेवर यमाजी भास्कर यांनी केलेला पोवाडा.
इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला. त्याप प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणार्‍या तानाजीवर पोवाडा केला होता, तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरवर पोवाडा आहे.
 
पेशवेमहाराष्ट्रामधील जेव्हापेशव्यांच्या राज्य करत होते तेव्हाकारकिर्दीत राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होणाजीहोनाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) यांनीवगैरेंनी अगणितअनेक पोवाडेपोवाड्यांची रचना केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.transliteral.org/pages/i071201204616/view|शीर्षक=पोवाडा|प्रकाशक=ट्रान्सलिटरल.ऑर्ग |दिनांक=२५ जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रीयांचेस्त्रियांचे पोवाडे’ हे नामकरणपुस्तक करूनलिहून १८९१सन मध्ये१८९१मध्ये प्रसिद्ध केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.in/books?id=rxD3hZox2ZMC&pg=PA89&dq=Acworth+Shaligram+Marathi+Ballads&hl=en&ei=IrxDTYL9KcPVrQf9or36Dw&sa=X&oi=book_result&ct=result&sqi=2#v=onepage&q=Acworth%20Shaligram%20Marathi%20Ballads&f=false|शीर्षक= अक्वोर्थ-शालिग्राम मराठी पोवाडे संग्रह |प्रकाशक= बुक्स.गूगल.कॉ.इन |दिनांक=२५जुलै २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यापैकी १० पोवाडेपोवाड्यांचे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ‘बललाड्सते ‘बॅलाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडापोवाडे) नावाने प्रसिद्ध केले.
 
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://bhmoviesnews.blogspot.in/2010/09/mi-shivaji-raje-bhosle-boltoy-watch.html |शीर्षक=मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधील पोवाडा गीत |प्रकाशक=बीएचमुव्हीजन्यूज.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=६ सप्टेंबर २०१० | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले याची नोंद ब्रिटिश रेकोर्डवर आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://zelshingramteke.blogspot.in/2011/06/literature-books-by-mahatma-phule.html |शीर्षक=महात्मा फुले यांची साहित्यिक पुस्तके |प्रकाशक=झेलशीनगरामटेके.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=५ जून २०११ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
महानुभाव संप्रदायामध्येसंप्रदायातले भानुकवी जामोदेकर यांनी(जन्म पोवाडयाला: सर्वप्रथमनांदेड सुरूवातजिल्हा, केलीइ.स. स्वातंन्न्याचा१९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, ,रझाकाराचा पोवाडा त्यानीवगैरे केला.त्यांचापोवाडे जन्मलिहिले 1923 साली नांदेड जिल्हयात झालाहोते.. याबरोबरचा त्यांनी काही काळ शाहीरीशाहिरीचेकलगीतुÚयाचेकलगीतुर्‍याचे अनेक प्रयोग केले.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोवाडा" पासून हुडकले