"रमजान (दिनदर्शिका महिना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q8867089
नवीन माहिती लिहिली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
इस्लामी कालगणनेनुसार येणारा ९ वा महिना हा रमझानचा महिना.मुस्लीम धर्मियांसाठी विशेष महत्त्व दर्शवितो.या महिन्यात इस्लामचे श्रद्धावंत सूर्योदय ते सूर्यास्त कडक उपवास करतात.रमझान शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे तो (ramz)रमझ या पासून तयार झाला,रमझ चा अर्थ आहे 'जाळणे'.उन्हाळ्याच्या ऋतूमधील महिना अथवा या महिन्यातील उपासामुळे व्यक्तीची पापे जाळली जातात म्हणून याचे नाव रमझान.मुस्लिमांच्या धर्मातील ५ आधारस्तंभातील हा एक आधारस्तंभ आहे.या महिन्याचे महत्त्व मुहम्मद पैगंबरांनी विषद केले आहे, ते म्हणत्तात 'या महिन्यात स्वर्गाचे दरवाजे खुले असतात व नरकाचे बंद..'कुराण सुरा क्र.ii १७९-१८४ मध्ये याविषयी लिहिले आहे.[[सदस्य:मनीषा शेटे|मनीषा शेटे]] ([[सदस्य चर्चा:मनीषा शेटे|चर्चा]]) १६:०४, २९ मे २०१७ (IST)हा m
'''रमझान''' किंवा '''रमजान''' हा [[मुस्लिम]] सण आहे.
 
{{विस्तार}}