"जयवर्मन तिसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२११ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
इंद्रपूर
छो
(इंद्रपूर)
 
 
[[प्रासाद शक]]मधील वर्णनानुसार "एकदा हा हत्तींची शिकार करण्यास गेला असता हत्ती त्याच्या कचाट्यातून निसटला तेव्हा आकाशवाणी झाली की जर त्याने (जयवर्मनाने) अभयारण्ये उभारली तर त्याला तो हत्ती मिळेल."<ref>हिगहॅम, ''द सिव्हिलायझेशन ऑफ आंगकोर, पृ. ५९</ref>
 
जयवर्मनने [[इ.स. ८७५]]मध्ये इंद्रपूर (आताचे [[क्वांग नाम]]) येथे आपली राजधानी उभारली.
 
जयवर्मन [[इ.स. ८७७]]मध्ये मृत्यू पावला. याचा मृत्यू हत्तींचा पाठलाग करीत असताना झाला असावा अशी समजूत आहे.<ref>ब्रिग्स, ''द एन्शियंट ख्मेर एम्पायर'' पृ. ९७</ref>