"लेण्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७६६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
'''{{PAGENAME}}''' हा ३० बौद्ध लेण्याचा समूह आहे तसेच लेणी क्रमांक ७ हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे हे देऊळ डोंगरात एका गुहेत आहे. [[कुकडी नदी|कुकडी नदीच्या]] तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात ३० लेण्या आहेत, त्यातील ७ व्या लेणीत गिरिजात्मकाचे मंदिर आहे.
२६ लेण्या ह्या स्वतंत्र क्रमांकाच्या असून दक्षिणाभिमुख व पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमांकित आहेत.<ref name ="asi"/><ref name=Gazetteer/><ref name=Edwardes/> लेणी क्रमांक ६ आणि १४ [[चैत्यगृह]] तर बाकी बौद्ध भिक्खूंची निवारागृहे(dwellings for monks) आहेत. उर्वरित निवारागृहे आणि छताच्या स्वरुपात आहेत.लेण्यावर पुष्कळ पाण्याचे टाके देखील आहेत. पैकी दोन टाक्याजवळ शिलालेख मजकूर आहे. The layout of the caves, in general, are similar in pattern and shape. They generally have one or two sides with two long benches for occupants' use.<ref name ="asi"/><ref name=Gazetteer/><ref name=Edwardes/>
या लेण्यांची निर्मिती पहिल्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान झाली आहे.;याचे बौद्ध तीर्थस्थळापासून सातव्या लेणीतील गणेश मंदिरापर्यंत रुपांतर पहिल्या शतकात<ref name ="asi"/><ref name="Feldhaus p. 143">Feldhaus p. 143</ref> किंवा कधी झाले ते अज्ञात आहे.though the date of conversion to a Hindu shrine is unknown. या सर्व लेण्या बौद्ध धर्मातील हीनयान पंथातील आहेत.<ref name ="asi"/>
 
देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे
[[जुन्नर]] तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच [[लेणी|लेण्यांना]] ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग [[गोळेगाव]] या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच [[कुकडी नदी]] वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. [[पार्वती]]ने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले<ref>{{स्रोत |पत्ता=https://www.myoksha.com/lenyadri-ganpati/|म=लेण्याद्री गणपती|प्र=}}</ref>
७,६४५

संपादने