"गिरिजात्मज (लेण्याद्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
[[चित्र:Lenyadri Temple.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)लेणी]]
'''{{PAGENAME}}''' हा ३० बौद्ध लेण्याचा समूह आहे तसेच लेणी क्रमांक ७ हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे हे देऊळ डोंगरात एका गुहेत आहे. [[कुकडी नदी|कुकडी नदीच्या]] तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात ३० लेण्या आहेत, त्यातील ७ व्या लेणीत गिरिजात्मकाचे मंदिर आहे.
२६ लेण्या ह्या स्वतंत्र क्रमांकाच्या असून दक्षिणाभिमुख व पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमांकित आहेत.<ref name ="asi"/><ref name=Gazetteer/><ref name=Edwardes/> लेणी क्रमांक ६ आणि १४ Caves 6 [[चैत्यगृह]] तर उर्वरितबाकी बौद्ध भिक्खूंची निवारागृहे(dwellings for monks) आहेत.The latterउर्वरित areनिवारागृहे inआणि theछताच्या formस्वरुपात of dwellings and cellsआहेत.लेण्यावर Thereपुष्कळ areपाण्याचे alsoटाके severalदेखील rock-cutआहेत. waterपैकी cisterns;दोन twoटाक्याजवळ ofशिलालेख themमजकूर have inscriptionsआहे. The layout of the caves, in general, are similar in pattern and shape. They generally have one or two sides with two long benches for occupants' use.<ref name ="asi"/><ref name=Gazetteer/><ref name=Edwardes/>
 
देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे