७,६४५
संपादने
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) छो (नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले) |
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) छो खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
[[चित्र:Lenyadri Temple.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)
'''{{PAGENAME}}''' हा ३० बौद्ध लेण्याचा समूह आहे तसेच लेणी क्रमांक ७ हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे हे देऊळ डोंगरात एका गुहेत आहे. [[कुकडी नदी|कुकडी नदीच्या]] तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत, त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. .
देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे
|
संपादने