"नितीन करमाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
 
==पुणे विद्यापीठातील कारकीर्द==
करमाळकर पुणे विद्यापीठात इ.स. १९८८मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यापीठात भूशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी २०१० ते २०१३ या कालावधीत काम पाहिले. विद्यापीठातील अनेक प्रशासकीय जबाबदार्‍याही पेलल्या आहेत. विद्यापीठाच्या ‘इंटर्नल ‘अंतर्गत गुणवत्ता हमी समिती (इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल’चेसेल)’चे प्रमुख म्हणून ते २०११ पासून काम पाहत होते. विद्यापीठाच्या अधिसभेचे, परीक्षा मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. २०१७ साली पुणे विद्यापीठाला मिळालेली ‘नॅक’ची अ + श्रेणी, राष्ट्रीय मूल्यांकन प्रणालीत स्थान मिळण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
 
==संशोधन==
ओळ १२:
कच्छमधील भूखनिजांवरील संशोधनासाठी डॉ. नितीन करमाळकरांना ‘मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’कडून भूशास्त्रातील मानाचे ‘प्राध्यापक सी. नागण्णा सुवर्णपदक’ मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००७ पासून पाच विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे, तर २०१७ साली पाच विद्यार्थी संशोधन करत आहेत.
 
[[बंगलोर]]च्या ‘जिऑलॉजिकल स्टडीसोसायटी ऑफ इंडिया’चे ते सदस्य आहेत.
 
==पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख==