"लेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
[[अजिंठा-वेरुळची लेणी|डोंगरातील]] खडक खोदून तयार केलेले [[गुहागृह]] म्हणजे लेणे होय. प्रारंभी या लेणी [[अनलंकृत]] असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना [[शैलगृहे]], [[शिलामंदिरे]] असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला आहेअसावा. बौद्ध लोक या गुहागृहांना लेण म्हणत असत.*
 
लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने ऐकिवात असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्षूभिक्खु हे धर्मधम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धर्मप्रसारार्थधम्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्षूंचीभिक्खुंची राहण्या-खाण्याचीध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदून घेतली होती. अशी लेणी [[लेण्याद्री]], [[जुन्नर]] परिसर, [[कार्ले]], [[भाजे]], [[नाशिक]] येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यात, ते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो.*
 
सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही ब्राह्मणी म्हणजे वैदिक व [[जैन धर्म|जैन]] आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काल व त्यानंतर परदेशी व्यापार्‍यांशी होणार्‍या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/लेणे" पासून हुडकले