"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''घारापुरीची लेणी''' ऊर्फ एलिफंटा केव्ह्‌ज ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[मुंबई|मुंबईनजीकच्या]] घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी [[इ.स.चे ९ वे शतक]] ते [[इ.स.चे १३ वे शतक|१३ वे शतक]] या कालखंडात निर्माण करण्यात आली होती. [[इ.स. १९८७|१९८७]]साली या लेण्यांना [[युनेस्को जागतिक वारसा स्थान|युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा]] दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ [[हत्ती]]चे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस समुद्रात किनार्‍यापासून १० कि.मी. दूर आहेत.
[[File:Elephanta caves3.jpg|thumb|घारापुरी लेणी]]
 
== इतिहास ==