"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
 
== इतिहास ==
एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही.या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते.कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी.त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादव नि मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते म्राठ्याम्नी हस्तगत केले नि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले.<ref>जोशी सु.ह. महाराष्ट्रातील लेणी </ref>
[[File:Cave of Elephants 1905.jpg|thumb| १९०५ सालचे छायाचित्र]]
[[File:Elephanta Map.svg|thumb|लेणी नकाशा ]]