"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
== इतिहास ==
एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही.
[[File:Cave of Elephants 1905.jpg|thumb| १९०५ सालचे छायाचित्र]]
[[File:Elephanta Map.svg|thumb|लेणी नकाशा ]]
 
== भूगोल ==