"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९:
==रावणानुग्रह==
एका लेण्यात , कैलास पर्वतावर शिव-पार्वती बसलेली असून ,रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे असे दृश्य दिसते.शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे.त्याच्या मुद्रेवर शांत,निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे.शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.<ref>जीशी,सु,ह,, महाराष्ट्रातील लेणी</ref>
[[File:Grottes d'Elephanta - grotte principale - Ravana.jpg|thumb|रावणानुग्रह]]
 
==विवाह मंडल==