"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''चैत्यगृह ''' म्हणजे चैत्याचे, स्पातूचे घर म्हणजेच विपस्सना करण्याचे ठिकाण. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे.चिता किंवा चिती या संस्कृत शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
 
हे ठराविक उंचीवर ठराविक दिशेवरच असतात. जेव्हा सूर्याचे किरण स्तुपावर पडलेले दिसते तेव्हा उमगायला लागते बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्ये अंधार का नसतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले