"कृषिसंशोधन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
पिकांच्या सुधारीत जातीं बदलत्या हवामानात पिकांची वाढ, मोसमी पावसातील बदल, क्षारपड जमिनी उपजाऊ करण्याचा तोडगे, [[पीक]] अधिक उत्पादन वाढीसाठी प्रभावी व्यवस्थापनाच्या अभ्यास यासाठी कृषी संशोधन केले जाते. तसेच पिकांच्या रोगप्रतिबंधक जातींचे [[अभिजनन]], [[संकरित वाणे]], जंतुजन्य वनस्पतिरोगांवरील संशोधन, [[कीटकप्रतिरोधक]] पिकांची निपज, अपुर्‍या पावसावर होणार्‍या पिकांच्या जातींची निपज, दुर्जल प्रदेशातील जमिनीमधील ओल राखणे, [[जमिनीची सुपीकता]] राखणे, कीटकांचे जैव नियंत्रण, वनस्पतिपोषण आणि [[कृषी]] अभियांत्रिकी]] संशोधन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर संशोधन केले जाते. कृषी संशोधनाद्वारे निरनिराळ्या पिकांच्या उत्पादनशील आणि इतर गुणयुक्त जातींची निपज केली जाते. हे कार्य करण्यासाठी [[कृषी विद्यापीठे]][[कृषी संशोधन संस्था]] शेतकर्‍यांना आणि कृषी अधिकार्‍यांना प्रात्यक्षिकासह [[प्रशिक्षण]] देतात.
==उद्दिष्ट्ये==
==संस्था==