"नॉर्मन बोरलॉग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Norman_Borlaug.jpg|thumb|डॉ. बोरलॉग २००३ मध्ये]]
'''नॉर्मन बोरलॉग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Norman Borlaug'') (मार्च २५, इ.स. १९१४ - सप्टेंबर १२, इ.स. २००९) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] कृषितज्ज्ञ होते. त्यांना [[हरितक्रांती]]चे जनक मानले जाते. बोरलॉग यांनी [[गहू|गव्हाच्या]] रोगनिरोधक, अधिक उत्पन्न देणाऱ्यादेणार्‍या वाणांचा शोध लावला. त्यांच्या शोधामुळे [[मेक्सिको]], [[भारत]], [[पाकिस्तान]] इत्यादी देशांमध्येदेशांतील धान्याच्या उत्पन्नात आमूलाग्र क्रांती झाली.
 
डॉ. बोरलॉग यांना भारत सरकारतर्फे [[पद्मविभूषण पुरस्कार]] देण्यात आला. त्यांना इ.स. १९७० सालच्या [[नोबेल शांतता पुरस्कार |नोबेल शांतता पुरस्कारानेही]] गौरवण्यात आले.